भवानी बंदरापासून विजयवाडा जवळच्या पवित्र संगम या ठिकाणी बोट चालली होती. त्याचवेळी विजयवाडाजवळ ही बोट अचानक उलटली. या बोटीत ‘ओंगोले वॉकर्स क्लब’चे सदस्य होते. बोटीत बसलेल्या एकाही प्रवाशाने लाईफ जॅकेट घातले नव्हते. सुरक्षेबाबतचे निकष पाळले गेले नाहीत.