मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील पांडोगा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने गोठ्यात घुसून घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. तरुणाला अटक करण्यात आली आहे. गायीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. गोठ्याच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आरोपी एका दुकानात मिठाई बनवण्याचे काम करतो आणि सोमवारी रात्री उशिरा त्याच्या शेजाऱ्याच्या गोठ्यात घुसला आणि त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. तसेच 'पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.