ऊत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका चिमुकल्याचा मृतदेह त्याच्याच घरातून मिळाला आहे. मृतदेहाजवळ एका कागदावर लिहले होते की, 'अब शांति मिली, आत्मा को शांति मिले'. तर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एका चिमुकल्याचा मृतदेह मिळाला आहे. 5 वर्षाच्या या मुलाचा मृतदेह त्याच्याच घरात मिळाला आहे. तसेच त्याचा घरात भीतीवर कागदावर लिहून ठेवले होते की, 'अब शांति मिली, आत्मा को शांति मिले'. पसरीसरातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चिमुकल्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसेच घरातून तंत्र-मंत्र, चा सामान देखील मिळाला आहे.