10th CBSE निकाल जाहीर

शनिवार, 3 जून 2017 (14:21 IST)
आज दहावीच्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड्री एज्युकेशन म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. देहरादून, दिल्ली, चेन्नई, अलाहाबाद, त्रिवेंद्रम या पाच विभागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत. अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, डेहराडून व त्रिवेंद्रम या विभागाचे निकाल वेबसाइटवर अपलोड करण्यात आले असून www.results.nic.in, www.cbseresults.nic.in आणि www.cbse.nic.in या लिंकवर पाहता येतील. 

वेबदुनिया वर वाचा