हार्दिक पटेलच्या अश्लील व्हिडिओ वायरल झाला!

मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (14:59 IST)
आरक्षणच्या मागणीवरून गुजरात सरकारला नाके नऊ करणारा युवा नेता हार्दिक पटेलचा अश्लील व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल इतर साथीदारांसोबत एका विदेशी मुलीसोबत दिसत आहे.   
 
जी व्यक्ती या व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल म्हणून ओळखण्यात येत आहे, तो एका परदेशी मुलीसोबत अश्लील चाळे करत आहे. पण अद्याप या व्हिडिओच्या सातत्यावर प्रश्न उठत आहे आणि हे ही माहीत नाही की हा व्हिडिओ किती जुना आहे. 

वेबदुनिया वर वाचा