स्फोटकांचे 61 नाही, 164 ट्रक गायब!

चंद्रकांत शिंदे

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2010 (08:30 IST)
जयपूरवरुन मध्यप्रदेशातील धौलपूरकडे रवाना करण्‍यात आलेले स्फोटकांनी खचाखच भरलेले 164 ट्रक गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत.

आतापर्यंत हे ट्रक मध्यप्रदेशात न पोहंचल्याने प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने यांचा शोध सुरु केला आहे. नक्षलवाद्यांनी हे ट्रक गायब केल्याचे बोलले जात असल्याने नक्षल प्रभावित सहा राज्यांच्या पोलिसांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणी कंट्रोलर एक्सप्लोसिव्ह नागपूर येथील स्फोटकांचे व्यापारी शिवचरण हेडा, उदयपूर येथक्षल जयकिशन आसवानी यांचे लायसंन्स रद्द करण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा