सासरा म्हणतो- तू माझी गर्लफ्रेंड आहे...

होशंगाबाद- मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात एका नव्या नवरीने आपल्या सासर्‍यांविरूद्ध धक्कादायक आरोप केले आहे. सुनेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे की सासरा माझ्याशी अश्लील व्यवहार करतो.
 
इटारसीच्या भीलाखेडी येथील एका सुनेप्रमाणे 50 वर्षाचा सासरा तिच्याशी अश्लील गोष्टी करतो आणि उलट सुलट काम करण्याचा प्रस्ताव देतो. या महिलेचा विवाह दोन महिन्यापूर्वीच भीलाखेडी येथील एका तरुणाशी झाले आहे. काही दिवस उलटताच सासर्‍याची वाईट नजर सुनेवर गेली. तो अश्लील गोष्टी करू लागला. 
 
पीडिताने सांगितले की एक दोनदा चूक म्हणून तिने गोष्टी सोडत्या घेतला परंतू नंतर हे चाळे वाढतच गेले. सासरा तिला म्हणायचा की तू माझी गर्लफ्रेंड आहे आणि आता लवकरच माझी बायको होऊन जा.
 
सासर्‍यांना पुराव्यासह पकडविण्यासाठी महिलेने त्याच्या अश्लील गोष्टींचा ऑडियो तयार केला आणि नवर्‍याला ऐकवला. नवर्‍याने उलट बायको मारहाण केली. नंतर महिलेने माहेरच्यांना घरी बोलवून सर्व व्यथा सांगितली आणि पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. 

वेबदुनिया वर वाचा