गुजरात येथे एका विचित्र घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. राजकोट येथे राहणारे नटवरलाल तेव्हा गंभीर जखमी झाले जेव्हा त्यांची पत्नी त्यांच्यावर पडली. रामधाम सोसायटी येथे राहणार्या महिलेचा पाय घसरला आणि ती आपल्या पतीवर जाऊन पडली, ज्यामुळे पतीचा मृत्यू झाला.
सूत्रांप्रमाणे, 68 वर्षाच्या मंजुळा विट्ठल यांच्या आशीष नावाच्या मुलाला पहाटे चार वाजता श्वास घेयला त्रास होत असल्यामुळे त्या घाबरून घाईघाईत मुलाच्या खोलीत जाण्यासाठी पायर्या चढत होत्या. त्यांच्या माघोमाघ पती नटवरलाल होते. यादरम्यान मंजुलाचा पाय घसरला आणि त्या पतीवर आदळल्या.