हैदराबाद- हैदराबाद विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच रोहितसोबत शिकणारा त्याचा आणखी एक मित्र शनिवारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दित्ती सुरेश असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो पीएच.डी.च्या तिसर्या वर्षाचा विद्यार्थी आहे.