मध्यप्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप बुधवारी भोपाळयेथे शक्ती प्रदर्शन करणार आहे. या रॅलीत पक्षाचे पीएम इन वेटिंग नरेंद्र मोदी संबोधित करणार आहे. पहा रॅलीशी निगडित काही खास लाइव्ह