दिल्लीत प्रेस कॉन्फ्रेंस करावे की नाही, अमित शहा यांनी फोनवर केजरीवाल यांचे अभिनंदन करावे की नाही या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मंडपाजवळच व्हीआयपी कक्षेत करण्यात आलेल्या या मीटिंगमध्ये राजनाथ सिंह, आनंदीबेन पटेल, पीयुष गोयल आणि राजीव प्रताप रूडी समेत बरेच नेते होते. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीत हे निश्चित करण्यात आले की या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत घेणे गरजेचे आहे.