संतोषच्या डोक्यावर ऍडव्हान्स्ड रोबोटिक पद्धतीने 1200 केस लावण्यात आले होते. केस प्रत्यरोपणानंतर दहा तासांनी संतोषला ताप आला आणि नंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संतोषच्या आईने दिली. शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नव्हते तसेच संतोषच्या मृत्यूनंतर ते फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.