गायींची तस्करी थांबवा: ममता बॅनर्जी

कोलकाता- बांगलादेशमध्ये होणार्‍या गायींची तस्करी थांबविण्याचे आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
नॉर्थ 24 परगन्स जिल्ह्यातील विकासकामंची माहिती घेण्यासाठी बॅनर्जी यांनी अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती.

वेबदुनिया वर वाचा