कोणते राज्य किती शाकाहारी, किती मासांहारी?

बुधवार, 15 जून 2016 (15:06 IST)
भारतात नेहमीच खानपानाची चर्चा होत असते. येथील लोकं खाण्याचे खूप शौकीन म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राज्याचे काही विशेष खाद्य पदार्थ प्रसिद्ध आहेत तरी हाही चर्चेचा विषय असतो की ‍येथील किती लोकं शाकाहारी तर किती मासांहारी आहेत. 
 
भारतात सुमारे 70 टक्के लोकं मासांहारी आहेत. राज्याप्रमाणे हे आकडे समजण्याचा प्रयत्न करू या.
 
पश्चिम बंगाल येथे मासांहारी लोकांची संख्या सर्वाधिक आहे. सँपल रजिस्ट्रेशन सिस्टम बेसलाइन सर्व्हप्रमाणे येथे एकूण 98.55 टक्के लोकं मासांहारी आहेत. तसेच राजस्थान येथे 74 टक्के लोकं मासांहारी आहे.
 
पहा हा ग्राफ जो राज्याप्रमाणे शाकाहारी आणि मासांहारी लोकांचे आकडे दर्शवत आहे.

 

वेबदुनिया वर वाचा