आमीरने ब्रॅंड इंडियाला नुकसान पोहचवले: अमिताभ

बुधवार, 20 जानेवारी 2016 (15:52 IST)
अतुल्य भारत मोहीमचे ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून आमीर खानला हटविण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत इंडस्ट्री पॉलिसी आणि प्रमोशन सेक्रेटरी अमिताभ कांत यांनी म्हटले की आमीरने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वर्तनामुळे देशाची इमेज बिघडवली आहे.
 
‍अमिताभ कांत यांनी म्हटले की ब्रॅंड ऍम्बेसेडरचे काम आहे ब्रँडला प्रमोट करणे. जेव्हा ब्रॅंड अतुल्य भारताला प्रमोट करेल तेव्हाच तर लोक भारतात येतील, पर्यटकांच्या संख्येत वृद्धी होईल. पण ते तर देशाची प्रतिमा मलिन 
 
केली आहे. त्यांचे वर्तन ऐकून तर लोकं भारतात येणारच नाही. एका ऍम्बेसेडर काम ब्रॅंडला प्रमोट करण्याचे असतात ना की त्याला बरबाद करणे.
 

वेबदुनिया वर वाचा