मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीत ही महिला दोन वेळा खाली पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मनसेचे मुंबादेवी परिसरातील विभाग प्रमुख विनोद अरगिळे यांनी पीडित महिलेला मारत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर, त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. महिलेने चापट मारण्याचे कारण विचारले असता, अरगिळे यांनी महिलेला धक्का दिला. त्यानंतर काही लोकांनी मध्यस्थी केली. पण दोघांमधील वाद पुन्हा वाढला.मुंबई में एमएनएस नेता की गुंडई... महिला को मारा थप्पड़... #rajthackeray #mumbaibjp #bjp @MumbaiPolice pic.twitter.com/so7IGnCQ8s
— अजीत तिवारी (@ajittiwari24) September 1, 2022