या घटनेबाबत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की, नवी मुंबईतील एका इमारतीच्या सहाव्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर पडल्याने सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बचावकार्य सुरू आहे.Maharashtra | A part of building collapses in Navi Mumbai; rescue operation underway pic.twitter.com/zC0S05B8Oz
— ANI (@ANI) June 11, 2022