Shocking Video ट्रेनच्या दाराला लटकलेला तरुण उडाला Mumbai Local Train Accident

शुक्रवार, 24 जून 2022 (09:51 IST)
रेल्वे अपघाताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत असलेल्या तरुणाचा वेगाने उडल्याचा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे स्टंट करु नये असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात येतं तरी अपघात घडतं आहे.
 
रेल्वेच्या डब्यांना लटकू नका असं वारंवार आवाहन केलं जात असतं तरी काही तरुण ट्रेनच्या दरवाज्याला लटकून प्रवास करतात. 
 
या व्हिडिओत चालत्या ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणारा तरुण वेगाने फेकला जातो असे दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. दादरला येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणाऱ्या तरुणांच्या ग्रुपमधील एक तरुण रेल्वेतून खाली पडला. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. 
 

This is the picture of the moving Lokan train of Mumbai where you can see how this terrible accident happened ,This accident has come to the fore between Thane Dombivli Railway Station Where a migrant from a moving local train collided with a pole on the rail tracks and fell down pic.twitter.com/SQMT3Xd1Ce

— BHARAT GHANDAT (@BHARATGHANDAT2) June 23, 2022
या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वे पोलिसांनीही या प्रकरणात तपास केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती