तसेच महाराष्ट्रातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान कारण्यार्यांना आता माफी नाही. शिंदे मंत्रिमंडळाने शुक्रवारी मोठा निर्णय घेत प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्याप्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडाच्या तरतुदीला मंजुरी दिली आहे. ऐतिहासिक वास्तू आणि अशा वास्तूंचे कोणतेही नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
तसेच राज्याचे एनए कर्ज संपूर्ण माफ करणे आणि जैन, बौद्ध, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारे आदी समाजासाठी महामंडळाची घोषणा करणे यासह 33 मोठे निर्णय घेऊन राज्य सरकारने शुक्रवारी पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक घेतली.