मध्य मुंबईतील 61 मजली इमारतीला आग लागल्याच्या दोन दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 वाजता करी रोड परिसरात असलेल्या 'वन अवघना पार्क' इमारतीच्या 22व्या मजल्यावरून लागलेली आग दुपारी 1.50 वाजता आटोक्यात आणण्यात आली. आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले.#WATCH | Maharashtra: Fire breaks out near Parekh Hospital in Mumbai's Ghatkopar. Eight fire tenders have reached the spot. Further details awaited: Mumbai Fire Brigade pic.twitter.com/iiKUAIGEAh
— ANI (@ANI) December 17, 2022