मुंबईत मृतांची संख्येत सातत्याने वाढ

वार्ता

सोमवार, 3 मे 2010 (15:52 IST)
मुंबईमध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादीत हल्ल्यात मरणार्‍याची संख्या 200च्या वर पोहचली आहे. तर ही संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरक्षा दलाचे जवान ताजमधील 600 खसल्यांची तपासणी करत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी हॉटेल ताजमधून बाहेर काढण्यात आलेल्या शवांमध्ये 10 विदेशी नागरीकांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा