दहशतवाद्यांनी ओलिसांना ठार केल्‍याची भिती

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (14:31 IST)
दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्‍ये अडकून पडलेल्‍या 70 ते 80 ओलिसांना ठार केल्‍याची भिती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढून 180 च्‍या घरात जाण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. राष्‍ट्रीय सुरक्षा दल आणि शीघ्र कृती दल यांनी केलेल्‍या कारवाईत आतापर्यंत 5 ते 6 दहशतवादी ठार झाले असून यात सैन्‍य दलाचे 3 जवानही जखमी झाले आहेत.

बुधवारी रात्री दहशतवादी हल्‍ल्‍यात झालेल्‍या चकमकीत मुंबई पोलीस आणि एटीएसचे 5 पोलीस अधिका-यांसह 14 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा