एक दहशतवादी पळून जाण्‍यात यशस्‍वी?

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (15:07 IST)
नरीमन हाऊसमधून एक दहशतवादी पहाटे पाच वाजेच्‍या सुमारास पळून जाण्‍यात यशस्‍वी ठरल्‍याची माहिती समोर आली असून याबाबत चिंता वाढल्‍या आहेत. या ठिकाणी बंदीस्‍त असलेल्‍यांपैकी काही जणांची सुटका करण्‍यात लष्‍कराला यश आले आहे. सुटका केलेल्‍यांनी नंतर दिलेल्‍या माहितीनुसार एक दहशतवादी पहाटे पळून गेला आहे. या वृत्ताला सुरक्षा दलाकडून मात्र अद्याप दुजोरा देण्‍यात आलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा