पंतप्रधानांच्‍या उपस्थितीत उद्या सर्वपक्षीय बैठक

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (16:01 IST)
मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर भारत सरकारने दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देण्‍यासाठी तयारी सुरू केली असून त्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी रविवारी सर्वपक्षांच्‍या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानच्‍या सहभागाबद्दल चर्चा होण्‍याची आणि त्‍यावर काय भूमिका घ्‍यायची याबद्दल चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे.

वेबदुनिया वर वाचा