दहशतवादाविरुध्‍दच्‍या युध्‍दात तिन्‍ही सेना

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (15:04 IST)
गेल्‍या 40 तासांपासून अधिक वेळ लोकांना बंदीस्‍त करून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांशी लढण्‍यासाठी स्‍थलसेना, नौसेना आणि वायुसेना दलाच्‍या जवानांनाही सहभागी करून घेण्‍यात आले असून 'ऑपरेशन टॉरनॅल्‍डो' आता निर्णयक टप्‍प्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा