...अब तुम्हारे हवाले वतन साथीयो
दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देऊन तिरंग्याची शान कायम ठेवणारे आपल्या देशातील शहीद जवान
एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस कमिशनर अशोक कामटे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, एनएसजी कमांडो गजेंद्र सिंह, वरीष्ठ पोलीस अधिकारी विजय साळस्कर, रेल्वे इन्स्पेक्टर शशांक शिंदे, सब इन्स्पेक्टर प्रकाश मोरे, सब इन्स्पेक्टर बाबुराव बुरगडे, क्राईम ब्रांच शिपाई अरुण चित्ते, पोलीस शिपाई विजय खांडेकर, ट्रफिक पोलीस शिपाई नानासाहेब भोसले, एम.सी.चौधरी, पोलीस शिपाई जयंत पाटील व योगेश पाटील