साहित्य-
3 बटाटे, 1 कांदा, 1 चमचा जिरेपूड,2 हिरव्या मिरच्या,चवीप्रमाणे मीठ,1 लहान चमचा हळद ,1 चमचा तिखट,1 चमचा आलं लसूण पेस्ट,3 मोठे चमचे रवा, 1 मोठा चमचा तांदुळाचं पीठ,लिंबाचा रस,तेल तळण्यासाठी.
कृती-
बटाटे किसून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि इतर साहित्य तिखट,जिरेपूड,हिरव्या मिरच्या,आलं लसूण पेस्ट,तांदुळाचं पीठ, रवा, मीठ,हळद,लिंबाचा रस मिसळा.आणि लागत लागत पाणी घालत त्याचे मिश्रण तयार करा.