वर्‍हाडी लाल मिरच्यांचा ठेचा

शुक्रवार, 8 मे 2015 (16:31 IST)
साहित्य: पाव किलो लाल भडक मिरच्या, 125 ग्रॅम मीठ, 6 लिंबांचा रस, दीड चमचा खडा कुटलेला हिंग, लसूण 125 ग्रॅम.

कृती: ताज्या लाल मिरच्या व मीठ एकत्र कुटून घ्या. मग लसूण घालून पुन्हा भरड वाटा. मीठ, हिंग इतर साहित्या घाला. खमंग फोडणी घाला.

वेबदुनिया वर वाचा