झाड झुडपांचे मनुष्याच्या जीवनात व इतर सर्व जीव जंतूसाठी फारच महत्त्व आहे. यामुळे आम्हाला फक्त शुद्ध वायूच नव्हे तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते. झाड झुडपं आमच्या जीवनात सुख समृद्धी आणतात आणि आमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतात. नेहमी आम्ही पिंपळ, वडाच्या झाडाची पूजा करत असतो आणि हे झाड आमच्या सर्व इच्छा जरूर पूर्ण करतात. तर जाणून घेऊया कोणते रोप लावल्याने काय फायदे मिळतात....
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की कोणते ही वृक्ष घराच्या प्रवेश दारासमोर नाही लावावे. त्याशिवाय ज्या भूमीवर पपीता, आवळा, पेरू, डाळिंब, पलाशाचे वृक्ष असतात ती जागा वास्तुशास्त्रात फार योग्य मानली जाते.