वास्तुनुसार पाण्याची टाकी कोणत्या दिशेत असावी जाणून घ्या

शनिवार, 15 मे 2021 (09:20 IST)
'पाण्याची टांकी वायव्येकडे, पश्चिमेस किंवा नैऋत्येस असावी. उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेकडे असलेली शुभ लक्षणी समजली जाते. बोअरिंग किंवा विहिर घराच्या ईशान्य दिशेकडे असावी.

जर पाण्याच्या टांकीचा तळ घराच्या छप्पराला भिडलेला असेल तर त्याचे थेट दडपण घरात राहणार्‍या लोकांचे मानसिक आरोग्य बिघवडते. 

नैऋत्य दिशेस असलेली टांकी कधीही झिरपता कामा नये छप्परावरची टांकी इमारतीच्या मधोमध कधीही नसावी. ही घराच्या लोकांवर प्रतिकूल परिणाम करते. भूमिगत टांकी ईशान्य दिशेस असावी.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती