वास्तुदोष फक्त घरातच नव्हे तर घराच्या चारीकडे असलेल्या वस्तूंवर आपला प्रभाव दाखवते. फक्त घराला वास्तूनुसार सजवण्याने फायदे होत नाही बलकी घराबाहेर, मेनं गेटच्या समोर आणि त्याच्या आजू बाजूच्या वस्तूंचे लक्ष्य ठेवणे देखील गरजेचे आहे. जर घराबारहेर निगेटिव्ह एनर्जी वाढवणार्या वस्तू असतील तर कौटुंबिक सदस्यांना आजारपण आणि पैशाची चणचण जाणवते.