वास्तुनुसार 'बाथरूम/टॉयलेट्स', 'टॉयलेट्स ईशान्यदिशेस, आग्नेयस, नैऋत्यकडे कोपर्यात किंवा घराच्या मधोमध नसावी. एकत्रित बाथरूम किंवा टॉयलेट ईशान्येकडच्या भागात कालत्रयी नसावी.
पाण्याचा पाइप, शॉवर किंवा बाथटब वगैरे बाथरूमच्या ईशान्य भागात ठेवण्यात यावे. टॉयलेट मधील नळ पूर्वेस, उत्तरेकडे किंवा ईशान्य या दिशेस असावे.
बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीवर हिरवा, नीळा किंवा पिवळा रंग दिलेला असावा. पूर्वेकडे बाथरूम असलेले चांगले असते, त्यायोगे सूर्याचा प्रकाश आंघोळ करणार्यास लाभतो.