3. आपण वायफळ खर्च करत असला तर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र पिवळ्या कपड्यात ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करत विधिपूर्वक पूजन करावे. दुसर्या दिवशी त्यातून 4 गोमती चक्र उचलून घरातील चारी कोपर्यात एक-एक ठेवावे. आणि 3 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावे. त्यातून 3 चक्र पूजा स्थळी ठेवून द्यावे. शेष एक चक्र एखाद्या मंदिरात आपली समस्या निवेदन करून देवाला अर्पित करावे.