घरातील या वस्तू लगचे करा बाहेर, दारिद्रययला देतात आमंत्रण

आपल्या घरात तडा गेलेली काचेची वस्तू, काचेची फुटकी खिडकी लगेच बदला.
 
देवघरात देवाची खंडित मूर्ती किंवा फोटो असल्यास लगेच विसर्जित करावे. याने आर्थिक समस्या वाढतात.
 
घरात किंवा देवघरात एकाच देवी किंवा दैवताचे फोटो किंवा मूर्ती एकमेकाच्या अगदी आमोर-समोर असल्यास जागा बदला. याने आय कमी आणि खर्चात वाढ होते.
 
घरात काटेदार किंवा पांढरे द्रव्य निघणारे झाडं ठेवू नये.
 
घरात खूप दिवसापासून खराब आणि फालतू पडलेलं सामान, जसे बंद घड्याळ, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच बाहेर करा. याने नकारात्मक ऊर्जा घरातील वातावरण खराब करते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती