1 इस्त्रीची मदत घ्या -
च्युइंगम काढून टाकण्यासाठी कपड्यांचे इस्त्री देखील उपयुक्त ठरू शकते.या sathi एक पुठ्ठा घ्या आणि इस्त्री करणाऱ्या बोर्डवर ठेवा. लक्षात ठेवा की च्युईंगमची बाजू खालच्या दिशेला असावी. इस्त्री हलकी गरम करा.नंतर च्युईंगम लागलेल्या ठिकाणी हळुवार ठेवा नंतर कपड्याला पुठ्यावरून उचलून घ्या च्युईंगम निघून जाईल. नंतर कापड स्वच्छ धुवून घ्या.
3 बर्फाने च्युइंगम काढा-
दोन बायोडिग्रेडेबल बॅगमध्ये काही बर्फाचे तुकडे ठेवा आणि ते तुमच्या कपड्याच्या च्युइंगम लागलेल्या भागाच्या खाली आणि वर ठेवा. च्युइंगम कडक झाला की तो खरवडण्यासाठी चमचा वापरा. शेवटी, तुम्ही टूथब्रशने च्युइंगम काढून टाका. यानंतर कपडे स्वच्छ धुवा.