How to Reuse Old Clothes: घरातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नाही. मग ती रिकामी पाकिटे असोत किंवा जुन्या वस्तू. घरात जर एखादी गोष्ट सर्वात जुनी होत असेल तर ती म्हणजे कपडे. जुने कपडे निरुपयोगी समजून लोक फेकून देतात.किंवा कपडे कोणाला द्यायचे म्हणून घरातून बाहेर काढले जाते. तर जुने कपडे पुन्हा कसे वापरता येईल हे जाणून घ्या.
स्वयंपाकघरातील कपाट स्वच्छ करा-
जुन्या कपड्याच्या मदतीने स्वयंपाकघरातील कपाट देखील स्वच्छ ठेवू शकता . जुने कपडे किचन कॅबिनेटखाली ठेवल्याने कपाटे जास्त काळ स्वच्छ ठेवण्यास मदत होते.