घरातील झाडांना अतिप्रमाणात पाणी घालू नका.
धूपसोबत कापूर जाळून घरात फिरवा किंवा कापराच्या गोळ्या घरातील चारी कोपर्यात ठेवा.
घरात तुळशीचे रोप लावल्याने माश्यांचा वावर कमी होतो.
नीलगिरी, लॅव्हेंडर, पेपरमिंट, आणि यासारखी नैसर्गिक तेलांनी फायदा होईल. घरात तेल शिंपडावे किंवा तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून हवाबंद डब्ब्यात ठेवा. अधिक माश्या असतील तेथे हा डबा उघडा करून ठेवा.