उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी पंखा एक जबरदस्त साधन म्हणून काम करतो. हे केवळ खोली थंड ठेवून उकाड्यापासून आराम देतो.कधी कधी पंख्यातून आवाज येऊ लागतो. पण कधी कधी हा आवाज मोठा होतो. बहुतांश लोक या पंख्याची समस्या गांभीर्याने घेत नाहीत. फॅनमध्ये जास्त वेळ अशी समस्या राहिल्याने फॅन पूर्णपणे खराब होऊ शकतो. त्यामागील कारण काय असू शकते आणि तुम्ही ते घरी कसे दूर करू शकता. चला जाणून घेऊ या.