मुख्य मंडप गुरुवार, १९ मार्च ०९ सायं ८.०० - ११.३० पूर्वसंध्येचा करमणुकीचा कार्यक्रम
शुक्रवार, २० मार्च ०९ सकाळी ९.०० - १०.३० ग्रंथदिंडी सकाळी १०.३० - ११.०० ग्रंथप्रदर्शन उदघाटन: हस्ते डॉ. म. द. हातकणंगलेकर दुपारी ४ ते ७ संमेलनाचा उदघाटन समारंभ रात्री ८ ते १२ निमंत्रितांचे कवीसंमेलन
शनिवार, २१ मार्च ०९ सकाळी ९.३० ते ११.३० प्रसिध्द लेखकाची मुलाखत सकाळी ११.३० ते १.३० परिसंवाद: संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील सामाजिकता दुपारी ३ ते ५.३० महाचर्चा: महाराष्ट्र राज्याचे भाषिक धोरण सायं ५.३० ते ८ कथाकथन रात्री ९ ते ११.३० सांस्कृतिक कार्यक्रम
रविवार, २२ मार्च ०९ सकाळी ९.३० ते ११.३० परिसंवाद: चाकोरी बाहेरच्या लेखनाचा अनुभव सकाळी ११.३० ते १.३० परिसंवाद: स्त्रियांच्या कर्तुत्वाचे यथायोग्य प्रतिबिंब मराठी साहित्यात कितपत उमटले आहे? दुपारी ३ ते ५.३० परिसंवाद: कलावंतांचे मराठी वाचन सायं ५.३० ते ७.३० खुले अधिवेशन आणि समारोप रात्री ९ ते ११.३० सांस्कृतिक कार्यक्रम
मंडप क्र २ - सांस्कृतिक भवन रवि २२ मार्च सकाळी १० ते १ बालमेळावा