×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
असं कुठं असतं का देवा ?
चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा..
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा..
दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर..
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर..
दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला..
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला..
नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना..
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना..
जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस..
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस..
भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता..
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता..
संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस..
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस ?..
मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा..
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा ?..
वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा..
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा..
माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष..
तू जवळ असल्याची फक्त
पटवून देत जा साक्ष...
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Marathi Kavita "दारात उभे म्हातारपण"
आपल्या आई वडिलांचं घर.....
Marathi Kavita स्वयंपाकघर म्हणजे, एक अशी जागा
तुझं गुपित
पाउल आणि पाय दिसायला एकच वाटतात पण खूप वेगळे असतात
नक्की वाचा
Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे
आपण रात्री योगा करू शकतो का?
मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह
आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल
पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल
नवीन
Cashew Rabdi Recipe स्वादिष्ट काजू रबडी, उपवासाला नक्कीच बनवा
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी वेलचीचे फायदे जाणून घ्या
एलआयसीमध्ये करिअरची सुवर्णसंधी, 841 अधिकारी पदांसाठी भरती सुरू
मुलाखतीसाठी हे पोशाख घालणे टाळा, फॅशनशी संबंधित या चुका करू नका
घरीच बनवा अगदी बाजारासारखे कुरकुरीत बटाट्याचे चिप्स
अॅपमध्ये पहा
x