×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मराठी कविता : संसार
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (14:50 IST)
सूर मिळता सुरात तुझ्या
बनले जीवन गाणे
सात सूर हे जुळवित गेले
सरस बनले जीवन माझे
ह्या सुरातुन दोन सूर निर्मिले
ही दोन माझी छोटी बाळे
त्यांच्या सुरात रमत गेले
सुमधुर बनले गीत माझे
हे माझे गीत तू ऐकावे
अति प्रेमाने
साथ तुझी, घेऊनी हे
गीत बनावे कोरस रे
हाथ तुझा हाती घेऊनी
चालीन जीवन वाट रे
तुझ्या सुरात देऊनी सूर माझे
गाईन हे जीवन गाणे
प्रकाश माझ्या जीवनात करी
देऊनी साथ माझी रे
निरोप द्या मला अति प्रेमाने
सार्थक करी माझे जीवन गाणे.
सौ. स्वाती दांडेकर
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
हृदयांतर!
एक सुरेख प्रार्थना
निवृत्त मी झालो, पण निवांत ती झाली
फुलका कठीण नसतोच मुळी.. कठीण असतो तो....
असावी मर्यादेत गोष्ट प्रत्येकच
नक्की वाचा
साप्ताहिक राशीफल 15 जून ते 21 जून 2025
घरातून नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी, मुख्य दारावर मिठाचा एक छोटासा उपाय करा
पावसाळ्यात केस गळती वाढली? हे घरगुती उपाय अवलंबवा
मधमाशी Heart Attack चे कारण असू शकते का? जाणून घ्या
Ramayana श्रीराम आणि मारुतीची पहिली भेट, यातून शिकण्यासारखे काय?
नवीन
Father's Day Special Recipe वडिलांसाठी डिनरमध्ये बनवा मेथी मलाई कोफ्ता
दररोज भाजलेले जिरे पावडर खाण्याचे फायदे जाणून घ्या
12 वी नंतर फूड इन्स्पेक्टर बनून करिअर करा
पावसाळ्यात केस गळती वाढली? हे घरगुती उपाय अवलंबवा
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे, या टिप्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x