×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
नात्याला काही नाव नसावे
नात्याला काही नाव नसावे
पण हे समजायला तरी कुणी असावे
हळव्या मनाच्या वेदना जेंव्हा
असह्य होवून जातात
आणि विचारांचा नुसता एक
काहूर माजतो डोक्यात
जेंव्हा खडतर मार्गावर
कुणाचीच नसते साथ
आणि राब राब राबूनही
रिकामाच राहातो हात...
डोक्याला एक खांदा हवा सा वाटतो
करायला सांत्वन..
आणि मनाला हळुवार
फुंकर घालणारे एक मन...
हाताला हवासा वाटतो एक हात
प्रेमाने हलकेच थोपटून
देणारा आपुलकीने आधार
डोकं ठेवलेला तो खांदा
किंवा हातात घेतलेला हात
स्त्री किंवा पुरुष नसतो
तो असतो फक्त एक खांदा
गळणारे अश्रू टिपणारा
त्या हातांना धर्म नसतो
भाषा अन् वयही नसतं
तो असतो फक्त एक हात
प्रेमळ स्पर्श मानवतेचा
मग का
त्या खांद्यावर ठेवलेल्या डोक्याला
अन् हातात घेतलेल्या हाताला
असंख्य प्रश्नार्थक डोळे दिसावे?
नात्याला काही नाव नसावे
पण
हे समजायला तरी कुणी असावे...
© ऋचा दीपक कर्पे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मदर्स डे शुभेच्छा संदेश
तूच गं नारी .....
जागतिक महिला दिन विशेष ‘ती’
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
'आउट डेटेड' मोबाइल
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
नवीन
Baby Names on Lord Vitthal: बाळासाठी विठुरायाची यूनिक नावे
कसुरी मेथी या भाज्यांमध्ये घातल्याने चव अनेक पटीने वाढते; नक्की ट्राय करा
हैदराबादी कीमा आलू मेथी रेसिपी
Tandoori Corn Recipe पावसाळा विशेष घरी सहज बनवा तंदुरी कॉर्न
डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा
अॅपमध्ये पहा
x