दत्तक

गुरूवार, 9 एप्रिल 2015 (17:08 IST)
प्रियकर आपल्या मित्राला: माझा चिंटुकला, माझा पिंटुकला, माझा शोनुला.. माझ्याशी लग्न करशील ना रे पिलू?

मित्र: अगं ए.. तू मला प्रपोज करतेस की दत्तक घेतेस?

वेबदुनिया वर वाचा