आनंद पोटात माझा मायेना

रविवार, 12 सप्टेंबर 2021 (12:20 IST)
माणूस: साहेब,माझी बायको हरवलीय.
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस
स्टेशन नाही..तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.
माणूस: अरे देवा! आनंदाच्या भरात कुठे
आलो हे समजलेच नाही 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती