मराठी पुणेरी जोक : पुणेरी पालक आणि मुख्याध्यापक

रविवार, 23 जानेवारी 2022 (12:57 IST)
शाळेचे मुख्याध्यापक पालकांना सांगतात.
मुख्याध्यापक - तुम्हाला सगळे शाळे मधुनच घ्यावे लागेल. 
पुस्तकं, वह्या, गणवेश, बूट, पायमोजे, पट्टा, 
दप्तर, शाळेची बस सेवा...
पुणेरी पालक- अहो ते सर्व ठीक आहे, पण 
मूल आमचे आणले तर चालेल का?
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती