मराठी जोक- पास कधी होणार

रविवार, 11 सप्टेंबर 2022 (15:05 IST)
एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या
विद्यार्थ्याचा हात पहात होता
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहिती आहे हो…
गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार? 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती