Marathi joke :नवऱ्याला ताप दे

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (19:26 IST)
मैत्रीण: आज माझ्या नवऱ्याने चुकून 
पॅरासीटॅमॉल ची गोळी खाल्ली आता काय करू ?
दुसरी मैत्रीण: दे त्याला आता ताप
 उगाच गोळी कशाला वाया घालवायची
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती