कर्माचे फळ मिळणारच

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:02 IST)
बंडूची बायको बंडूला
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
बंडू : एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती