जा नांदायला

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (10:36 IST)
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहण्यासाठी आलेल्या 
पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून
आता जा नांदायला
 
Edited By - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती