दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार

मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (12:10 IST)
बायको -पूर्वी तुम्ही प्रेमाने मला,माझी रसमलाई,
माझी रबडी माझी बर्फी म्हणायचे
आता का तसं म्हणत नाही?
नवरा - दुधाचे पदार्थ किती
दिवस ताजे राहणार…

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती